केंद्र सरकरची नवीन योजना आता लाभार्थ्यांना मिळणार 95% अनुदान.
केंद्र सरकरची नवीन योजना आता लाभार्थ्यांना मिळणार 95% अनुदान. केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेला पूरक म्हणून, राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण अतिरिक्त अनुदान योजना सुरू केली आहे. यामुळे कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांना मोफत विजेचा लाभ घेणे शक्य होणार आहे. या योजनेसाठी मार्च २०२७ पर्यंत पुढील दोन वर्षांसाठी ६५५ कोटी रुपयांचा निधी वापरला जाईल. योजनेचा उद्देश … Read more